मराठी सिनेष्टीतली स्टार अभिनेता सुबोध भावेने इन्स्टाग्रामवर एक प्रेमळ पोस्ट लिहली आहे ....प्रेम प्रेम आणि फक्त प्रेम.. अशी रोमॅण्टिक पोस्ट त्याने लिहली आहे. सुबोधच्या पत्नीचा मंजिरीचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे सुबोधने या प्रेमळ शुभेच्छा तिला इन्स्टाग्रामवर दिल्या आहेत हे सारं काही आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत

#lokmatcnxfilmy #Cnxfilmy #SubodhBhave #ManjiriBhave
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber